Thursday, October 5, 2017

ब्रिजधाम आश्रम, सोरेगाव, सोलापूर. यहा दि. १४ मे २०१७ को सौ.सुमित्रा पंडित इनका व्याख्यान हो गया.

सौ.सुमित्रा पंडित इन्होने अपने जीवन मे आये हुये संकट कैसे दूर करे और संकट मे क्या शिकणेको मिला यह बताया

https://www.youtube.com/watch?v=2yDtaauzsKY&t=230s

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे दि.१७ सप्टेंबर २०१७ रोजी कविता काळजातल्या कार्यक्रम झाला

श्री.सूर्याजी भोसले पंढरपूर यांचा कविता काळजातल्या हा कार्यक्रम संपन्न झाला. या मध्ये कवींचे जीवन नावाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या.


https://www.youtube.com/watch?v=qfAVPnibwWU

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव. येथे जेष्ठ नागरिक दिनानिमित्त ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे जिल्हा नायाधीशांचे मार्गदर्शन


Friday, September 1, 2017

ब्रिजधाम आश्रम मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठाना करण्यात आली

सर्व जेष्ठ नागरिक संघ व ब्रिजधाम आश्रम मधील सर्व नागरिक यांच्या सहयोगाने आश्रम मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.