Thursday, December 26, 2019

ब्रिजधाममध्ये “वेणूज कराओके म्युझिकल ऑर्केस्ट्रा” याचा सदाबहार गाण्यांचे आयोजन Date 8/12/2019

ब्रिजधाममध्ये “वेणूज कराओके म्युझिकल ऑर्केस्ट्रा”
याचा  सदाबहार गाण्यांचे  आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ८ डिसेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता वेणूगोपाल नरसिंग उत्तूर याचा “वेणूज करा ओके म्युझिकल ऑर्केस्ट्रा  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी व मराठी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेणूगोपाल उत्तूर  व त्यांच्या सह साथीदार यांनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाची सुरुवात नटराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश वंदनेने “ गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमही गुणशरीराय गुनमन्डीताय गणेशाय धीमही.....”- वेणू गोपाल , रोमा डिसुजा या गीताने करण्यात आली. “ कभी कभी मेरे दिल मे ख्याल आता है ...- विवेक कन्ना .”, “बोले रे पपी हरा - शिल्पा वाले ”, "आने से उसके आये बहार जाने से उसके जाये बहार..- महेश चव्हाण ”,“ दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै  आ गया जो, किसी पे प्यार, क्या कीजै दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै ..- मेघना वजीरकर .”, “ जिंदगी प्यार का गीत है उसे हर दिल को गाना पडेगा ... रोमा डिसुजा”, “ वाह वाह राम जी जोडी क्या बनाई ..- वेणू गोपाल, शिल्पा वाले ” , “माना हो तुम बेहद हंसी  ऐसे बुरे हम भी नही देखो कभी तो प्यार से डरते हो क्यो इक़रार से..- गिरीष गोसकी ” , “ कोई जब तुम्हारा हृद्य तोड दे तडफता हुआ ...- विवेक कन्ना” , “ आदमी मुसाफिर है आता हें जाता है ....- महेश चव्हाण, मेघना वजीरकर ” सून बेलिया ...- वेणू गोपाल, रोमा डिसुजा ”, “तेरे बिना जिया जाये ना ....- शिल्पा वाले ” , बादल क्यू गरजता है, डर कुछ ऐसा लगता है  ...महेश चव्हाण, मेघना वजीरकर ”, “ ढोलकी च्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते....- रोमा डिसुजा, “ साथिया तुने क्या किया....- वेणू गोपाल, शिल्पा वाले,  हि गाणी सादर करण्यात आली  या कार्यक्रमात वेणू गोपाल, मेघना वजीरकर , रोमा डिसुजा, महेश चव्हाण, विवेक कन्ना, गिरीष गोसकी या गायक कलाकारांनी सादर करून ज्येष्ठ  नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन गिरीष गोसकी  यांनी केले.
        कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment