ब्रिजधाम तर्फे “ मोफत
दंत तपासणी शिबीर संपन्न ”
सोलापूर: ब्रिजधाम सोरेगाव येथे दिनांक: १ सप्टेंबर २०१९ रोजी जेष्ठ नागरिकांसाठी “ मोफत दंत तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर पंडित दिननदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय केगांव येथील तज्ञ डॉक्टर मीना कशेट्टी व डॉक्टर प्राजक्ता निरमल आणि त्यांची मोठी विध्यार्थी टीम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरात सुमारे १५० नागरिकांची तपासणी केली.
या दंत शिबिरात दंत चिकित्सा, किडलेले दात काढणे, दात बसविणे, तसेच कवळी / बत्तीशी बसविणे इत्यादी मोफत करण्यात आले. दातांचे आरोग्य व त्याची निगा कशी राखायची याचे मार्गदर्शन तज्ञ डॉ. मीना कशेट्टी व डॉ. प्राजक्ता निरमल यांच्या मार्फत केले गेले. या शिबिरास पंडित दिननदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय केगांव येथील विध्यार्थी टीम – डॉ. अमोल जाधव, डॉ. प्रकाश अलदर, डॉ. निकिता गोजमगुंडे, डॉ. सुप्रिया आपटे, डॉ. नमिता मदने, डॉ. अमृता गाडगीळ, डॉ. शुभम गावंडे, डॉ.शिवेश्वरी हिरेमठ यांचे सहकार्य लाभले.
तसेच वृद्धापकाळात काय, काय व्याधी उत्पन्न होतात. व त्यावर मात कशी करावी. याविषयी उपयुक्त माहिती सांगितली. शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment