ब्रिजधाममध्ये वैष्णवी स्वामी हिचे भरतनाट्यम
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. २ जून २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता नर्तिका वैष्णवी बसवराज स्वामी हिच्या गुजराती गरबा आणि राजस्थानी घुमर नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वैष्णवी हिने भरतनाट्यम ही सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून दाद मिळविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैष्णवी हिने राजस्थानी घुमर नृत्य सादर केले. त्यानंतर तिने “ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा छल्ला....”, आयो रे आयो म्हारो ढोलना ....” या सुपर हिट गाण्यावर नृत्य सादर केले.
त्यानंतर गायक अनुपम पुरवत ह्यानी काही सदाबहार हिंदी गीत सादर केले. “लाखो यहा दिलवाले और प्यार नहि आखो मै किसी की वफा का इकरार नहि मिलता...”, “आया है मुझे फिर याद वो ज़ालिम गुज़रा ज़माना बचपन का हाय रे अकेले छोड़ के जाना और ना आना बचपन का आया है मुझे फिर याद वो ज़ालिम....”, तुम हो मेरी दिल की धडकन तुम बिन लागे न मन तुम को हि धुंडा करते है...”, “ नीले नीले अंबर पर चांद जब आये..” अ आ ई उ उ ऊ मेरा दिल न तोड़ो रूठ के न जाओ मेरी जां पास मेरे आओ मेरी जां मैं अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानूं न अ आ ई उ उ ऊ इसका दिल न तोड़ो...”, “ तेरे जैसा मुखडा तो पहले कभी देखा नही...”, “ छुपाना भी नहि आता, जताना भी नही आता मुझे तुमसे मोहब्बत है...” अशी सदाबहार गाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर करून त्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी वैष्णवी स्वामी आणि अनुपम पुरवत यांचा सत्कार केला. व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment