ब्रिजधामला रिलायन्सच्या पदाधिकाऱ्यांची सदीच्छा भेट
आणि सदाबहार हिंदी व मराठी गाण्यांचा घेतला आनंद.
सोलापूर : सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमास रिलायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी सदीच्छा भेट दिली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत श्री ब्रिजमोहन फोफालीया यांनी केले. त्याचबरोबर फोफलीया यांनी संपूर्ण आश्रमाची माहिती दिली. आश्रमातील बाल उद्यानापासून ते वृद्धाश्रमातील अनेक संदेश देणाऱ्या मूर्ती पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. कलयुगातील मुलांनी आपल्या आई वडिलांना कशाप्रकारे वागणूक देतात. हे चित्र दाखविले. आश्रमाविषयी माहिती देताना श्री फोफालिया यांनी आश्रम उभे करताना काय काय अडचणी आल्या याविषयी माहिती दिली. रिलायन्स पदाधिकाऱ्यांनी सर्व आश्रमाची पाहणी केली. तेथील निसर्गरम्य वातावरणामुळे त्याचे मन प्रसन्न झाले. रिलायन्स पदाधिकाऱ्यांमध्ये श्री. विनीत खेडेकर – स्टोर मॅनेजर, मंगेश महाले –असिस्टंट मॅनेजर, सचिन वारे – मॅनेजर, अमीर शेख – मॅनेजर, सुरेश थोरात- मॅनेजर हे उपस्थित होते. त्यांची श्री ब्रिजमोहन फोफलीया यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. व त्यांच्या कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ब्रिजधाम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरगम म्युझिकल ग्रुप – मंद्रूप यांचा करा ओके ऑर्केस्ट्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमात प्रकाश शिवमूर्ती लोभे व त्यांच्या सह साथीदार यांनी जुने व नवीन गाणी सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रकाश लोभे व त्यांच्या सह कलाकारांनी सदाबहार गीत सादर केले. ती गाणी पुढीलप्रमाणे “ आरंभी वंदिन अयोध्येचा राजा भक्ताचिया काजा पावतसे “ ......” या गीताने करण्यात आली. “ कानडा दे अंबरीसी मना (कन्नड) म्ह्ळप्पा हेळवी ....”, “हमे और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते. …अभिजित हेळवी ”, "नीले नीले अंबर पर चंद जब आये ..महेश शिवमूर्ती ”,“ अकेले हैं चले आओ जहाँ हो अकेले हैं चले आओ जहाँ हो कहाँ आवाज़ दें तुमको कहाँ हो अकेले हैं चले आओ जहाँ हो... ”, “ रात कली एक ख्याब में आयी और गलेका हार हुई ...राहुल हेळवी ”, “ जाने कहा गये ओ दिन ..” , “अरे दिवानो मुझे पहचानो कहा से आया मै हु डॉन ..” , “घुंगरू की तरहा बजता हि रहा हू मै ....” , “ जहॉ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ....” “पुकारता चला हु मै गली गली ...”, “ कानडा राजा पंढरीचा ....” , आनंद परमानंद (कन्नड) राजू शितारे ...”,” एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई..., - राहुल हेळवी, “चेहरा है या चांद खिला है – अभिजीत हेळ्वी, “ ये शाम मस्तानी मदहोश किये जाय- महेश लोभे,” याद या रही है तेरी याद आ रही है... – महेश लोभे हि गाणी सादर करण्यात आली या कार्यक्रमात प्रकाश लोभे, राहूल हेळवी, अभिजित हेळवी, महेश लोभे, म्हलप्पा हेळवी या गायक कलाकारांनी सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन सुभाष सुतार यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी कलाकरांचा सत्कार केला. व व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment