ब्रिजधाममध्ये “बाँलिवूड गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. २८ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाँलीवूड सिंगीग क्लासेसचे श्री. रुकुम बागवान व श्री शिरीष पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते अनेक कलाकारांनी सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात तनुश्रीने गायलेल्या “सत्यम शिवम सुंदरम“ ......” या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर श्री. पाटील यांनी “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन ....”, सौ. रेखा खळसोडे यांनी “कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है, के जैसे तुझ को बनाया गया है मेरे लिए तू अब से पहले सितारों में बस रही थी कही तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिए...”, श्रीरंग बनसोडे यांनी साँसों की ज़रूरत है जैसे साँसों की ज़रूरत है जैसे ज़िंदगी के लिये बस एक सनम चाहिये आशिक़ी के लिये ....”, सौ. संध्या पतंगे यांनी “ये समा समा है ये प्यार का किसी के इंतज़ार का दिल ना चुराले कहीं मेरा मौसम बहार का...” कु. चैताली हिने “ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे...” श्री. गायकवाड यांनी “ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र कोई समझा नहीं कोई जाना नहीं है ये कैसी डगर चलते हैं सब मगर कोई समझा नहीं कोई जाना नहीं..” डॉ. पोतदार व चैताली यांनी वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ, जहाँ तुम हो, वहाँ मैं भी हूँ वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ जहाँ तुम हो, वहाँ मैं भी हूँ...” कु. गौरी हिने “डोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर....”, जैस्वाल यांनी “ हमे ओर जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते.....”, सौ रेखा खळसोडे व गायकवाड यांनी “ प्रीतीचे झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी....”, शिवकुमार यांनी मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया...” पाटील यांनी “मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा...” कु. साक्षीने “टीप टीप बरसा पाणी......” व शेवटी सौ. पतंगे व गायकवाड यांनी “ वादा करले साजना.. तेरे बिना मे ना रहू मेरे बिन तू ना रहे हो के जुदा ....” अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून सर्वांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश खमितकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी कलाकरांचा सत्कार केला. व व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment