मोफत अँक्युप्रेशर ( नस थेरपी) उपचार शिबिराला मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद
मोफत अक्युप्रेशर ( नस थेरपी) शिबिराचे आयोजन ब्रिजमोहन फोफलीया याच्या मार्फत दि. २० व २१ डिसेंबर १९ रोजी “राधे राधे निवास” येथे १० ते ६ यावेळेत घेण्यात आले. हे शिबिर भारतातील विख्यात अँक्युप्रेशरचे हैदराबादचे गुरुजीव्दारे घेण्यात आले. टोकन देवून रुग्णांची तपासणी करण्यात आली. परगावाहून आलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याची गैरसोय होवू नये, या बाबी लक्षात घेवून पद्धतशीर आयोजन करण्यात आले होते. विजापूर, बेळगाव, अकलूज, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला शेळगी, सोरेगाव गावातील रुग्णांनी उपचार करून घेण्यासाठी गर्दी केली होती. टोकन घेण्यासाठी लोकांनी पहाटे पासूनच “राधे राधे निवास येथे गर्दी केली होती.
या शिबिरात उपचार करून घेणासाठी लहान मुलांची हि संख्या मोठ्या प्रमाणात होती. आजकाल टीव्ही, मोबाईल यामुळे लहान वयात मुलांच्या डोळ्याला चेष्मा लागलेला आहे. डोळ्यांचे विकार वाढलेले आहेत. काही मुलांना ऐकू येते नाही. तर काही मुलांना बोलता येत नाही. अशा मुलांवर हि उपचार करण्यात आले.
काल एक रुग्णाला रुग्ण वाहिका मधून उपचारासाठी आणण्यात आले होते. त्या रुग्णाला कंबरे पासून खालील भाग बधीर होता. कोणती ही हलचाल नव्हती.
कंबरदुखी, गुडगेदुखी, संधिवात, मानदुखी आणि शरीरातील कोणत्याही समस्यांवर उपचार, तसेच ज्यांना खाली बसता येत नाही व श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याच्यावर अँक्युप्रेशरव्दारा उपचार केले गेले. मागील दोन महिन्यात दोन दिवसीय अक्युप्रेशर (नस थेरपी) उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मागील दोन दिवसीय शिबिरात ३०० पेक्षा जास्त पेशंटची तपासणी करण्यात आली. यामध्ये कंबर दुखी,मणक्याचा त्रास, गुडगे दुखी, पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांना कमी दिसणे, बोलता न येणे, चक्कर येणे, अर्धांग वायू अशा अनेक व्याधींवर अँक्युप्रेशरव्दारे उपचार यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.
मागील शिबिरात आलेले काही पेशंट ज्यांना अर्धांग वायू झाला होता असा पेशंटना हलचाल हि करता येत नव्हती, ते पेशंट उपचारानंतर त्यांच्या हातापायाची हलचाल होवू लागली. अंग हलके वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले. काही पेशंट असे होते की ते जन्मतःच विकलांग होते. अशा पेशंट वरही उपचार करण्यात आले.
काही रुग्ण जे कंबर दुखी, गुडगे दुखी या आजाराने त्रस्त होते ते उपचाराला येताना कंबरेला, गुडग्याला बेल्ट लावून आले होते, असे पेशंट उपचारानंतर ते बेल्ट हातात घेवून गेले. एक महिला पेशंट ज्यांना दोन वर्षापूर्वी अर्धांग वायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांचे चालणे व बोलणे बंद झाले होते. उपचारानंतर ती महिला थोडे थोडे बोलू लागली. आपल्याला बोलता येवू लागले. यांचा त्यांना खूप आनंद झाला.
यामध्ये काही पेशंट असे होते की त्यांना डोळ्याला दिसणे कमी झाले होते, उपचार केल्यावर त्यांना डोळ्यांनी व्यवस्थित दिसू लागले. एक पेशंट असे होते त्यांचे दोन वर्षापासून बोलणे बंद झाले होते, उपचारानंतर त्यांना नीट बोलता येवू लागले. काही पेशंटना मणक्याचा त्रास होता, कंबरे पासून पाय दुखत होते, चालताही येत नव्हते, असे पेशंट उपचारानंतर चालू लागले. त्यांचे दुखणे कमी झाले. तसेच खोकला येणे घसा दुखणे, कमी ऐकू येणे अशा अनेक व्याधीवर अँक्युप्रेशरव्दारे उपचार केले गेले. उपचार करून घेणाऱ्यामध्ये गुडगे दुखीमुळे त्रस्त असलेल्या महिलावर्ग मोठ्याप्रमाणावर होता.
या शिबिरात गुरुजी म्हणाले. की आधीच्या काळात लोक जास्त निरोगी होते. आजकाल च्या बदललेल्या जीवन पद्धतीमुळे, चवीचे खाणे, पोटासंबधी अनेक समस्या निमार्ण होत आहेत. परिणामी शरीर निरोगी रहात नाही. अनेक आजार, अनेक व्याधी निमार्ण होत आहे. रुग्णांची संख्या वाढलेली आहे. जेष्ठ समाज सेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या विचार आणि सेवेतून इथल्या रुग्णांना लाभ होत आहे. आणि आगामी काळातही रुग्णांची अविरीत सेवा करत राहणार असे आपले ध्येय असल्याचे गुरुजींनी सांगितले.
या शिबिरात गुरुजीनी रुग्णांना उपचाराबरोबरच दैनंदिन व्यायामाच्या काही टिप्सही दिल्या. दोन दिवस झालेल्या या शिबिरात अनेक पेशंट आपल्या आजाराने वर्षानुवर्षे त्रस्त होते, तर काही पेशंटना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले होते. त्या पेशंटनी भीती पोटी ऑपरेशन करून घेतले नव्हते. अशा पेशंटवर गुरुजींनी उपचार करून त्यांना बरे करून आजार मुक्त केले आहे. एका पेशंटला पेशंटनी इथे झालेल्या शिबिरात उपचार करून घेतले, आजारमुक्त झाले. बहुसंख्य पेशंटनी या शिबिराचा लाभ घेतला

No comments:
Post a Comment