मा. श्री. ब्रिजमोहन फोफलिया
ज्येष्ठ समाजसेवक
Thursday, October 5, 2017
ब्रिजधाम आश्रम सोरेगाव. येथे जेष्ठ नागरिक दिनानिमित्त ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे जिल्हा नायाधीशांचे मार्गदर्शन
Friday, September 1, 2017
ब्रिजधाम आश्रम मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठाना करण्यात आली
सर्व जेष्ठ नागरिक संघ व ब्रिजधाम आश्रम मधील सर्व नागरिक यांच्या सहयोगाने आश्रम मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
Monday, August 21, 2017
ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न
ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे 'लोककला' कार्यक्रम सादर
Thursday, August 17, 2017
'ब्रिजमोहन दिव्यसेवा केंद्र' चे उद्घाटन संपन्न
ब्रिजमोहन दिव्यसेवा केंद्र' चे उद्घाटन संपन्न -
प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त मा. श्री.महादेव तांबडे
उपस्थित मान्यवर-श्रीमान अरविंद दोशी, डॉ.प्रदीप कोठडिया, डॉ.आदर्श मेहता, डॉ.अनिल माने, डॉ.महावीर शास्त्री, श्री.अनुप दोशी. सुधा अळ्ळीमोरे, मनिष फोफलीया.
https://youtu.be/1agSHha2gK8
Tuesday, August 8, 2017
'ब्रिजमोहन दिव्य सेवा केंद्र' चे उद्घाटन दि.१५-८-२०१७ रोजी आहे. त्यानिमित्त तपासणी व मोफत औषधे शिबीर आयोजित केले आहे. तरी त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा.
Friday, August 4, 2017
ब्रिजधाम आश्रम मध्ये हिंदी गीतांचा कार्यक्रम बहरला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)