१) उत्कृष्ट सामाजिक कार्य- भारतीय
दलित साहित्य अकादमी यांच्या मार्फत पुरस्कार
२) विशेष सेवा श्री पुरस्कार –
लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या कडून
३) अखिल भारतीय मराठी जैन
साहित्य सम्मेलन दि. १३ नोव्हेंबर २००५,
उस्मानाबाद येथे उत्कृष्ट सामाजिक
कार्याबद्दल गौरव.
४) रोटरी क्लब सोलापूर
यांच्याकडून सामाजिक कार्याबाबत राष्ट्रीय
पुरस्कार दिला जातो. १९९१-९२ चा पुरस्कार ब्रिजमोहनजी फोफलीया यांना देण्यात आला.
५) सोलापूर श्रमिक पत्रकार संघ
यांच्याकडून उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल गौरव.
६) लायन क्लब सोलापूर
यांच्याकडून उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल गौरव- दि.२००७-०८
७) मेडता तहशील माहेश्वरी
परिषद मुंबई यांच्याकडून ‘सामुदायिक विवाह सोहळा’ - उत्कृष्ठ सामाजिक कार्याबाबत
गौरव – दि.६ जानेवारी २००८.
८) आधार बहुउद्देशीय सामाजिक
विकास संस्था यांच्याकडून उत्कृठ सामाजिक कार्याबाबत गौरव- २०१५
९) राजस्थानी भक्ती संगम
बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्याकडून ‘कर्णभूषण’ पुरस्कार. दि.१५-८-२००९
१०) श्री.चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय
यांच्याकडून ‘आदर्श माता-पिता पुरस्कार-२०१४-१५
११) लोकमत वृत्तपत्र सोलापूर यांच्याकडून ‘लोकमत
आयकॉन’ पुरस्कार – २०१७.
१२) अखिल भारतीय उपेक्षित दलित साहित्यिक
पत्रकार सम्मेलन पुणे यांच्याकडून ‘राजू गांधी आदर्श आदर्श समाज सेवक पुरस्कार. –
दि.२८-११-२००३
१३) अभिल महाराष्ट्रीय जैन संघटना सोलापूर
यांच्याकडून ‘उत्कृष्ठ सामुदायिक विवाह आयोजन पुरस्कार’ - दि.२९ डिसेंबर १९९१.
१४) सोलापूर कापड व्यापारी संघ सोलापूर
यांच्याकडून ‘उत्कृष्ठ सामाजिक कार्याबाबत’ गौरव २००७-०८.
१५) श्री.बसवेश्वर माध्यमिक व उच्चमाध्यमिक
विद्यालय निम्बर्गी यांच्याकडून उत्कृष्ठ सामाजिक कार्याबाबत गौरव- दि.११-२-२००२
१६) आझाद एजुकेशन कल्चर आणि वेल्फेअर ट्रस्ट
यांच्याकडून ‘ उत्कृठ सामाजिक कार्याबाबत’ गौरव- २००२
१७) अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ सोलापूर
यांच्याकडून ‘उत्कृष्ठ सामाजिक कार्याबाबत’ गौरव- दि. २९ सप्टेंबर २०१३
१८) ऑल जर्नालिस्ट आणि फ्रेंड्स सर्कल
महाराष्ट्र यांच्याकडून ‘गुण गौरव पुरस्कार’ - २००७
१९) सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून
उत्कृष्ठ सामाजिक कार्याबाबत गौरव- २०१८
२०) आनंदाश्रम श्रीक्षेत्र आनंदवाडी यांच्याकडून
गौरव.
२१) मनोरमा परिवार सांस्कृतिक मंडळ सोलापूर
यांच्याकडून “स.रा.मोरे आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार” – २०१७
२२) विडी व यंत्र कामगार सेना सोलापूर
यांच्याकडून “कृतज्ञतापत्र” देऊन गौरव.
२३) स्वामी विवेकनंद सत्संग मंडळ मंद्रूप
यांच्याकडून “विशेष सामाजिक कार्य पुरस्कार”
२४) आमदार बबनरावजी शिंदे बहुउद्देशीय सार्वजनिक
ग्रामीण विकास संस्था माढा यांच्याकडून “समाजभूषण पुरस्कार” २००२
२५) सिद्धेश्वर देवस्थान सारोळे यांच्याकडून “सामुदायिक विवाह सोहळा-उत्कृष्ठ
सामाजिक कार्य पुरस्कार – २०१७
२६) संत तुकाराम मंदिर बिजोत्सव संस्था
श्रीक्षेत्र हल्लाळी यांच्याकडून सामाजिक कार्याबाबत गौरव- १९९९
२७) सोलापूर जेष्ठ नागरिक संघ सोलापूर
यांच्याकडून “जीवन गौरव पुरस्कार-२०१४
२८) महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन
सोलापूर यांच्याकडून
“माहेश्वरी राणा पुरस्कार” दि.१३ जानेवारी २०१७
२९) जैन अल्पसंख्यांक परिषद व्यापारी सम्मेलन
यांच्याकडून गौरव दि.२४-५-२००८
३०) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना सोलापूर शाखा
यांच्याकडून ‘गौरव’ – १९९७
३१) श्री. सद्गुरू सेवा मंडळ, आनंद आश्रम
श्री.क्षेत्र यावली यांच्याकडून “अवधूत पुरस्कार २००८”
३२) संत रोहिदास सामाजिक संघटना सोलापूर
यांच्याकडून गौरव.
३३) माहेश्वरी प्रगती मंडळ युवा शाखा सोलापूर
यांच्याकडून गौरव-२०००
३४) सकल जीनवाणी भक्त समाज यांच्याकडून “सेवा
शिरोमणी” पुरस्कार – दि.१४ मार्च २०१७
३५) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना यांच्याकडून
“लायन्स समाजभूषण पुरस्कार” - दि.३
जानेवारी २०१६
३६) शिवबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर
यांच्याकडून “शिवबा रत्न पुरस्कार” – २००२
३७) बसव सेंटर सोलापूर यांच्याकडून “बसव श्री
पुरस्कार” – दि.२१-४-१९९६
३८) मारवाडी युवा मंच आणि महाराष्ट्र शासन
यांच्याकडून “समाज रत्न पुरस्कार”
३९) ऑल जर्नालिस्ट आणि फ्रेंड्स सर्कल
महाराष्ट्र यांच्याकडून “समाजरत्न पुरस्कार” – दि.१९-२-२०१७
४०)बिझनेस एक्स्प्रेश यांच्याकडून “विशेष
सेवाश्री राज्य पुरस्कार” – २००२
४१) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
यांच्याकडून “विशेष सामाजिक कार्य” पुरस्कार – दि. २९-जानेवारी २००६
४२) म्हारो देश दिसावर सामाजिक पत्रिका नांदेड
यांच्याकडून “ सत्कार्य समर्पण पुरस्कार” – २०१६
४३) ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स असोसिएशण
सोलापूर यांच्याकडून गौरव – दि.१२-१२-१९९९
४४) अखिल भारतीय निम्बार्क पीठ श्री निम्बार्क
तीर्थ सालेमाबाद यांच्याकडून “निम्बार्क भक्त रत्न पुरस्कार” दि.१९-१२-१९९८
४५) अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघम
यांच्याकडून “धर्मभूषण पुरस्कार”
४६) जेलरोड पोलीस स्टेशन यांच्याकडून गौरव
दि.२५-९-२०००
४७) “स्वतंत्रता सेनानी चंद्रदत्त पुरोहित
राष्ट्रीय पुरस्कार” नेताजी चंद्रदत्त पुरोहित स्मृती संस्थान मुंबई यांच्या वतीने दि.१३ मार्च २०१८
४८) राजस्थानी मित्रपरिवार यांच्याकडून १२ फेब्रुवारी
२०१९ रोजी मा.केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते “रुग्णसेवा शिरोमनी
राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त.
No comments:
Post a Comment